शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख मा. नितीनभाऊ मत्ते यांनी घेतली पालकमंत्री मा . सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट..Shiv Sena Chandrapur District Chief Hon. Nitinbhau Matte took Guardian Minister Hon. Goodwill visit of Sudhirbhau Mungantiwar..

शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख मा. नितीनभाऊ मत्ते यांनी घेतली पालकमंत्री मा . सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट..

चंद्रपुर जिल्हा :-  मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, वने व पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा यांची आज दि. 29 नोव्हे. 2023 ला शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख मा. नितीनभाऊ मत्ते यांनी नियोजन भवन, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष भेट घेवून जिल्हा नियोजन समितीवर झालेल्या निवडीबद्दल आभार मानले. 

तसेच चंद्रपूर जिल्हयातील व वरोरा विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामाबाबत चर्चा केली. या भेटीमुळे भविष्यात बल्लारपुर,चंद्रपुर व वरोरा विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, या उद्देशाने ही भेट खुप महत्त्वपूर्ण ठरली..



यावेळी शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा. आशिषभाऊ ठेंगणे, शिवसेना चंद्रपुर तालूका प्रमुख संतोषभाऊ पारखी, शिवसेना वरोरा शहर प्रमुख राजेश डांगे, शिवसेना चंद्रपुर महानगर प्रमुख भरतभाऊ गुप्ता, प्रतिमाताई ठाकूर, भूषण बुरले यांची प्रामुख्याने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.