चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते यांचा वाढदिवस शिवसेना पक्ष वाढीचा संकल्प घेवून फटाक्याच्या आतिषबाजीत उत्साहात साजरा..Sena district chief Nitin Matte Chandrapur Shiv birthday was celebrated enthusiastically with firecrackers by taking a resolution to grow the Shiv Sena party.
चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते यांचा वाढदिवस शिवसेना पक्ष वाढीचा संकल्प घेवून फटाक्याच्या आतिषबाजीत उत्साहात साजरा..
चंद्रपुर :- येथील वरोऱ्यातील आनंदवन चौकालगत चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांसमवेत वाढदिवस उत्साहात साजरा करुन शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री मा. ना. एकनाथभाई शिंदे व पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरणभाऊ पांडव यांचे आर्शिवादाने नुकतीच जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली. त्याबद्दल त्यांचा विश्वास सार्थ ठरवून चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांना न्याय देवून विकास घडवून आणण्यासाठी मी सदैव प्रयत्नशिल राहील. तसेच शिवसेना पक्ष वाढवून शिवसैनिकांना सुध्दा न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील असे वचन उपस्थित कार्यकार्यांना दिले . चंद्रपुर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आशिषभाऊ ठेंगणे ( चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा विधानसभा क्षेत्र ) व वरोरा शहर प्रमुख राजेशभाऊ डांगे यांचे संकल्पनेतून फटाक्यांची आतिषबाजी करून जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोषभाऊ पारखी, वैद्यकिय मदत कक्ष जिल्हाध्यक्ष अरविंदजी धिमान, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. योगिताताई लांडगे, ज्योतीताई लांडगे तालूका प्रमुख भद्रावती, अविनाश उके उपतालुका प्रमुख चंद्रपूर, राजूभाऊ रायपूरे, सुंदरसिंग बावरे उपतालुका प्रमुख भद्रावती, सिंगलदिप पेंदाम उपतालुका प्रमुख भद्रावती, मदनबाबू चिकवा उपतालुका प्रमुख भद्रावती, मनिष बुच्चे उपशहरप्रमुख भद्रावती, चेतन घोरपडे उपशहरप्रमुख भद्रावती, अॅड. विशाल भोयर भद्रावती, प्रथम गेडाम शाखाप्रमुख गौराळा, शिवम पारखी शाखाप्रमुख मल्हारीबाबा सोसायटी भद्रावती, सेजल लेडांगे भूषण बूरले ग्रा. पं . सदस्य बोर्डा, सॅम मानकर, सचिन नारायने, सुरज पेंदाम, रुपेश मांढरे, निसार शेख, विक्की मडावी, अभिजीत शिवरकर, समिर देवगडे, विशाल नागपूरे, नरेश काळे, विनोद कोळसे, विक्रमसिंह जुनी, इंद्रदिप मडावी व आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक आदींची उपस्थिती होती.
Post a Comment