ऊर्जानगरीत श्री राम प्राणप्रतिष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.Shri Ram Pranpratisthan ceremony celebrated in Urjanagari with great enthusiasm.

ऊर्जानगरीत श्री राम प्राणप्रतिष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.


 चंद्रपूर:-  येथील ऊर्जानगर  कोंडी वार्ड क्रमांक 5  पोलीस स्टेशन समोर  येथे एकदंत युवा मंडळ द्वारे आयोजित प्राण प्रतिष्ठान  अवचित्य साधून महाप्रसादाचा कार्यक्रम   मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


 यानिमित्त  एकदंत युवा मंडळाचे अध्यक्ष  नंदू मोंढे, उपा. निखिल भोयर, उपा. गणेश कोकडे, सचिव रोशन जीवतोडे, कोषाध्यक्ष रोहन बावणे, प्रमुख सदस्य आदित्य गिलबिले, वैभव दरेकर, सागर दडमल, रोहित तीतरे, तेजस खोब्रागडे, साहास कुळमेथे, आयुष गिलबिले, रोशन गिलबिले, जीवन बडगे, जागृत रामटेके, लोहित गिलबिले, गजानन सवळे, अभी कुडमेथे आणि  शारदा महिला मंडळ व कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे नामदेवजी आसुटकर,संतोषजी पारखी, शुभम भाऊ आंबेकर, मदन भाऊ चिवंडे, अक्षय भाऊ पवार, प्रवीण भाऊ गिलबिले  इत्यादी उपस्थित होते


कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.