हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करुन जयंती साजरी..Celebrating the birth anniversary of Shiv Sena chief Balasaheb Thackeray.
हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करुन जयंती साजरी..
चंद्रपुर :- हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ग्राम पंचायत, उर्जानगर कार्यालयातील प्रतिमेचे पूजन करुन शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, संघटक संजयकुमार शिंदे, उप तालुका प्रमुख गुरुदास मेश्राम, ग्रा. पं. वरवटच्या माजी सरपंच सुलोचना कोकोड़े, कामगार नेता जगदीश सहारे व समस्त शिवसैनिक यांची उपस्थित होते.
🚩🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻
Post a Comment