शिवसेना मुख्यनेते तथा लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस चंद्रपूर शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा प्रमुख जमीलभाई शेख यांच्या नेतृत्वात गरजूना तीन चाकी सायकल वाटप करून साजरा..Shiv Sena Chief Leader and Popular Chief Minister Hon. no Eknathji Shinde's birthday was celebrated by distributing three-wheeled bicycles to needy under the leadership of Jamilbhai Shaikh, District Chief of Shiv Sena Minority Division, Chandrapur.
शिवसेना मुख्यनेते तथा लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस चंद्रपूर शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा प्रमुख जमीलभाई शेख यांच्या नेतृत्वात गरजूना तीन चाकी सायकल वाटप करून साजरा..
चंद्रपुर जिल्हा :- संसदरत्न शिवसेना खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब व शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सईदभाई खान यांच्या आदेशानुसार शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. एकनाथभाई शिंदे साहेबांचा वाढदिवसानिमित्त शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे चंद्रपुर जिल्हाप्रमुख जमीलभाई शेख यांच्या पुढाकाराने तिन चाकी सायकल वितरीत करण्यात आली.
तसेच मा. ना. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना दिर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून सतत गोरगरीब व कष्टकरी जनतेची सेवा घडत राहो, अशी माता महाकाली चरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी शिवसेना अल्पसंख्यांक सेलचे चंद्रपुर जिल्हाप्रमुख जमील शेख यांचे सहकार्याने असद यासीब शेख रहमतनगर चंद्रपूर यांना तर शिवसेना कामगार संघटना चंद्रपुर जिल्हाप्रमुख तथा चंद्रपुर तालूका प्रमुख संतोषभाऊ पारखी यांचे सहकार्याने रणजितसिंग नेपालसिंग बावरे उर्जानगर नेरी वार्ड नं 6 चंद्रपूर यांना वाटप तिन चाकी सायकल करण्यात आल्या.
यावेळी अरविंद धिमान वाहतूक सेना जिल्हाप्रमुख, संजयकुमार शिंदे, शिवसेना चंद्रपुर तालुका संघटक, बंडू पहानपटे उपतालुका प्रमुख, अविनाश उके उपतालुका प्रमुख, गुरुदास मेश्राम उपतालुका प्रमुख, मुकद्दरसिंग बावरे विभागप्रमुख, गौरव बेंडले विभाग प्रमुख, अमोल टोगे विभागप्रमुख, राजू रायपूरे, मनिष रामटेके, शहरप्रमुख बल्लारपूर, उबेदखान महानगरप्रमुख अल्पसंख्यांक सेल, साहील शेख, सपि मोहम्मद, राजिक इरफान व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
Post a Comment