अफगणिस्तानात 5.8 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर Delhi - NCR आणि जम्मू व काश्मिर मध्ये हादरे.
दिल्ली एनसीआर जम्मू-काश्मीर आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर एक भूकंपाचे धक्के प्राथमिक अंदाजानुसार रेक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी असल्याचे सांगता येत आहे
नॅशनल सेक्टर फॉर सिमोलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचा केद्रबिंदू अफगाणिस्तानमधील हिंदिकृष प्रदेशात होता, जम्मु आणि काश्मीर च्या गुलमर्ग जिल्ह्याचा वायव्येस 418 की.मि. आहे
रात्री 9.30 च्या सुमारास भूकंपाचे दोन वेळा धक्के बसले, " राष्ट्रीय राजधानीच्या पूर्वेकडील नोएडा येथील एका उच्चभ्रू अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या प्रीती शंकर यांनी तो वृत्तसंस्था पि टी आय ला सांगितले.
NCS नुसार भूकंपाची वेळ रात्री 9.31 होति आणि त्यांची खोली 181 की.मि. होती.
Post a Comment