अन्न व औषधी प्रशासन कार्यालयला भीषण आग लागली तर आगीत काय पेटले ???????
चंद्रपूर - प्रशासकीय आतील तिसऱ्या मजल्यावर उजव्या बाजूला असलेल्या अन्न आणि औषधी प्रशासन इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत कार्यालयातील वस्तू जळण्याचे प्राथमिक माहिती असूनही आग ऑफिसला कशामुळे लागली त्याची तपास सुरू आहे. आग विझवण्यासाठी घटक स्थानी अग्निशमक दल आलेले असून आग विझवण्याचे काम केले. ही आग सुख पहाटे सुमारे तीन वाजता दरम्यान लागली असल्याचा अंदाज वर्तवला गेला. घटनास्थळी पोलीस देखील हजर झाले.
प्रशासकीय भावनांच्या इमारतीत अनेक शासकीय कार्यालय असून या कार्यालयात नेहमीच विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा गर्दी असते.
अन्न व औषधी प्रशासन कार्यालयला भीषण आग लागली तर आगीत काय पेटले ??????
शहरातील प्रशासकीय भावनात असलेले अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला सकाळी आग लागली,
या आगे कागदपत्रे व जप्त केले अवैध सुगंधी तंबाखू जळले असल्याची माहिती मिळालेली आहे.
आग लागली याची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ अग्निशामक विभागाला कॉल केले व त्यांनी लवकर घटनास्थळी दाखल झाले.
सदर आग कशामुळे लागली याबाबत कारण अध्याप अपस्त आहे मात्र जप्त असलेल्या सुगंधी तंबाखूचा काही साठा जडला अशी माहिती पुढे आली आहे.
Post a Comment