शिवसेना सचिव, प्रवक्ता तथा पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार मा. डॉ. मनिषाताई कायंदे यांचा वाढदिवस चंद्रपूर उपजिल्हाप्रमुख कमलेशभाई शुक्ला यांचे नेतृत्वात वृद्धाना फळवाटप करून साजरा..Shiv Sena Secretary, Spokesperson and East Vidarbha Liaison Chief MLA Hon. Dr. Manishatai Kayande's birthday was celebrated by distributing fruits to the elderly under the leadership of Chandrapur Upazila Chief Kamleshbhai Shukla..!
शिवसेना सचिव, प्रवक्ता तथा पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार मा. डॉ. मनिषाताई कायंदे यांचा वाढदिवस चंद्रपूर उपजिल्हाप्रमुख कमलेशभाई शुक्ला यांचे नेतृत्वात वृद्धाना फळवाटप करून साजरा..!
चंद्रपुर जिल्हा :- शिवसेना पूर्व विदर्भ संपर्क संघटक मा. किरणभाऊ पांडव यांचे विशेष सूचनेनुसार व चंद्रपूर संपर्क प्रमुख मा. गंगाधरजी बडूरे साहेब यांचे मार्गदर्शनानुसार शिवसेना महिला आघाडी चंद्रपुर जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम यांचे पूढाकारातून शिवसेना सचिव, प्रवक्ता तथापूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार मा. डॉ. मनिषाताई कायंदे यांचा वाढदिवस चंद्रपूर उपजिल्हाप्रमुख कमलेशभाई शुक्ला यांचे नेतृत्वात मातोश्री वृद्धाश्रम भिवकुंड नाला, नविन सैनिक शाळा, बल्लारपुर येथे वृद्धाना फळवाटप करून साजरा करुन आमदार मा. डॉ. मनिषाताई कायंदे यांना दिर्घायुष्य लाभो अशी वृद्ध महिला व पुरुषाच्या वतीने मनोकामना करण्यात आली.
यावेळी शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे चंद्रपुर जिल्हा प्रमुख तथा बल्लारपुर तालुका प्रमुख जमीलभाई शेख, शिवसेना कामगार संघटना चंद्रपुर जिल्हाप्रमुख तथा चंद्रपुर तालूका प्रमुख श्री संतोष पारखी, शिवसेना वाहतुक संघटना चंद्रपुर जिल्हाप्रमुख तथा वैदकीय जिल्हा प्रमुख अरविंद धिमान, भद्रावती नगरसेवक नानाभाऊ दुर्गे, योगेश म्यानेवार व बल्लारपुर विधानसभा महिला आघाडीच्या विभा चौबे, चंदा शर्मा, राधा सिंह, गायत्री हिरण, माया वर्मा, आशा खंडेलवार, श्रुती ज्ञानेश्वर, पुष्पा हिरण, बेबी हिरण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Post a Comment