उर्जानगर जि. प. शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करा. Urjanagar school z.p , Celebrate Republic Day with enthusiasm in school.
उर्जानगर जि. प. शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करा.
चंद्रपुर जिल्हा :- येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उर्जानगर (कोंडी) वार्ड क्र. 5 येथे गुरुवार दि.26 जानेवारी 2025 सकाळी 7.30 वा शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पारखी यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहन करण्यात आले.
तसेच वर्ग 3 राची कु. प्राजक्ता विनोद ठमके हीचा वाढदिवस असल्यामुळे अध्यक्ष संतोष पारखी यांनी पुष्पगुच्छ देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाला शा. व्य. स. सदस्य नामन पवार, सूरज कासवटकर, अंगनवाड़ी सेविका वाकुड़कर, मोरे, शांताराम रामटेके व गावकरी नागरिकांची प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी मुले व मुलींनी तसेच शिक्षक नांदे सर , वांढरे मॅडम, गादेवर मॅडम, आदिनी प्रयत्न केले.
Post a Comment