देशातील 7 लोकसभा जागेवर पोटनिवडणुकिची घोषणा. चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होणार का ????
यामध्ये झारखंड ,त्रिपुरा ,केरळ ,पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व उत्तराखंड यांच्या जागेचा समावेश आहे.
चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होणार का ???
मात्र चंद्रपूर व पुणे लोकसभा मतदारसंघाचा
पोटनिवडणूक बद्दल निवडणूक आयोगाने काही एकही घोषणा केली नाही, ज्यामुळे राज्यातील दोन लोकसभा जागेची निवडणूक होणार नाही हे दिसून येत आहे.
देशातील 7 जागेवर पाच सप्टेंबरला पोट निवडणूक होणार आहे. सध्या वर्षापेक्षा कमी कालावधी लोकसभा निवडणुकीला बाकी आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीशजी बापट यांचा 29 मार्च 2023 ला निधन झाले होते, ते पुणे लोकसभा क्षेत्राचे खासदार होते. चंद्रपूर लोकसभा व राज्यातील एकमेव काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं निधन 30 मे 2023 ला झाले होते.
पोट निवडणूक होणार की नाही आवर संभ्रम होता मात्र आज निवडणूक आयोगाने 7 लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा केल्यावर चंद्रपूर व पुणे
पोटनिवडणूक त्यामधून वळगळली आहे.
Post a Comment