चंद्रपूर बनला प्रदूषण पुर..? प्रदूषण नियंत्रणासाठी मास्टर प्लॅन तयार करा - वनमंत्री सुधीर मुगंटीवार..........
चंद्रपूर -- जिल्यातील विवीध उद्योगातील प्रदूषण नियंत्रणासाठी जगात असलेल्या चांगल्या चांगल्यात चांगल्या कार्यपद्धती अंमलात आणावेत, असे निर्देश देत वनमंत्री सुधीर यांनी म्हणाले. तसेच जिल्हा प्रदूषण नियंत्रणाच्या मास्टर प्लॅन तयार करण्याची सूचनाही त्यांनी दिले आहे.
जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग आहे त्याचप्रमाणे शहराच्या परिसरातही काही उद्योग आहे. या उद्योगांमध्ये स्टील कागद सिमेंट औष्णिक वीज उद्योगाचा समाविष्ट आहे . शहर परिसरात दोघांमुळे वायु जलप्रदूषणासह आरोग्यावर खूप काही परिणाम होत आहे.
सह्याद्री अतिगृह येथील सभागृहात चंद्रपूर जिल्हा प्रदूषण नियंत्रण बाबत बैठकीच्या आयोजन करण्यात आले आहे बैठकीला संबोधित करताना मंत्रिमंडळ बोलत होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, सहसंचालक विद्यानंद मोटघरे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त पाटलीवाल, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्नई यांनी उपस्थित होते. रामाळा तलावाला प्रदूषण मुक्त करून सौंदर्यीकरण करण्याच्या सूचित करीत मंत्री सुधीर मुटेवार यांनी म्हणाले, रामाळा तलावाच्या सुंदरीकरण पूर्ण करावे तसेच प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी त्यासाठी मोहीम स्वरूपात कार्यक्रमात आणावी, प्रदूषण दाखविणारा डिजिटल फलक शहरात प्रमुख चौकामध्ये लावा . प्रदूषण पातळीवरून नागरिकांना कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करावे शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणाचा आरोग्यावरील परिणाम बाबत जनजागृती करावी असे म्हणाले.
पुन्हा सुधीर मुकंटीवार पुढे म्हणाले, प्रदूषणाबाबत सध्या अस्तित्वात आलेले नियम ,कायदे ,राष्ट्रीय हरित लवादाचे निर्णय आनंदी बाबा छोट्या छोट्या पुस्तिका तयार कराव्या, नागरिकांना याबाबत जागरूक करावे.
चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त पदे भरावी. तसेच जिल्ह्यात आणि काम निधीमधून शमशानभूमी देण्यात येणार आहे. यामध्ये दहन विधीसाठी पारंपरिक पद्धती ऐवजी नवीन तंत्रज्ञान वापरून पर्यावरण पूरक पद्धत वापरण्यात यावी यासाठी यामधील नवीन तंत्रज्ञान तपासण्यात यावे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक मोटघरे यांनी सादरीकरण केल. सादरीकरणातून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणा बाबत माहिती दिली तसेच उपयोजना सांगितल्या यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Post a Comment