Eye Flu ; नागरिकांनो काळजी घ्या राज्यात डोळ्यांची साथ जास्त पसरली आहे , बघा आरोग्यमंत्री यांनी Eye flu बद्दल काय बोलले

राज्यात डोळ्याच्या संसर्गाची साथ पसरलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात डोळे संसर्गाचे सात मोठ्या प्रमाणे वाढली आहे. गेल्या काही दिवसातच 2 लाख 48 हजार 851 डोळे संसर्गाचे रुग्ण आढळून आले आहे.
मुंबई पुणे ठाणे चंद्रपूर या जिल्ह्यात डोळ्यांची संसर्गाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढवून येत आहे.
राज्यभरात धुळ्याच्या संसर्गाचे रुग्ण वाढून आले आहे त्यामुळे डोळ्याची साथ लक्षात घेता आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करणार आहे. या आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषध करून देण्यात येणार आहे.
संसर्गाचा प्रादुर्भाव पाहून मुलांची शाळांमध्येही तपासणी होणार आहे. चंद्रपूर ,मुंबई ,पुणे ,ठाणे ,बुलढाणा, जळगाव, पुणे ,नांदेड, अमरावती  आणि अकोला जिल्ह्यात धुळ्याचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहे.
राज्यात डोळ्याची साथ मोठ्या प्रमाणात मुंबई ,पुणे ,ठाणे ,चंद्रपूर,  गडचिरोली येथे रुग्ण संख्या जास्त प्रमाणात आढळून आले असल्याने आरोग्य विभागाची पथक तैनात करण्यात आले आहे .डोळ्यांबरोबर मलेरिया, चिकन गुनियाचे ही रुग्ण आढळले आहे असे  मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.


आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत म्हणाले, 
 राज्यात डोळ्यांची सात मोठ्या प्रमाणात असून मुंबई पुणे ठाणे चंद्रपूर दर्शवली येथे रुग्णू संख्या जास्त असून काळजीपोटी आरोग्य विभागाने पथक करण्यात केली आहेत साडेतीन मुले असतील किंवा वयस्कर माणसे यांची काळजी घेतली जात असून जास्त फायदा होणार नसल्याची माहिती राज्याची आरोग्यमंत्री यांनी केली आहे.  
डोळ्यांबरोबर मलेरिया, चिकन गुनियाचेही रुग्ण असल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. नागरिकांनी या वाढत्या रुग्णाबाबत काळजी करू नये. आरोग्य विभागाची पथक तैनात करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी धाराशिव मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.